Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करा अर्ज!!! | Jan Sahakar Patsanstha Bharti 2024

hanuman

Active member
Jan Sahakar Patsanstha Bharti 2024

Jan Sahakar Patsanstha Bharti 2024


: Jan Sahakar Urban Cooperative Credit Societies to fill various vacancies fill with the posts. The name of the recruitment is “Manager, Clerk, Pygmy Agent, Cashier, Soldier”. There are total of 40 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can submit their online (E-mail) applications before the last date. The last date for submission of application is 15th of May 2024. For more details JSNSP Recruitment 2024, visit our website .

जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत “मॅनेजर, क्लर्क, पिग्मी एजंट, कॅशिअर, शिपाई” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमॅनेजर, क्लर्क, पिग्मी एजंट, कॅशिअर, शिपाई
  • पदसंख्या40 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)​
  • ई-मेल पत्ता office@jansahakar.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Jan Sahakar Patsanstha Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
मॅनेजर03
क्लर्क10
पिग्मी एजंट20
कॅशिअर03
शिपाई04

Educational Qualification For JSNSP Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅनेजर
  • कोणत्याही शाखेमधून पदवीधर
  • संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
क्लर्क
  • कोणत्याही शाखेमधून पदवीधर
  • संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
पिग्मी एजंट
  • किमान १२ वी पास
  • संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
कॅशिअर
  • कोणत्याही शाखेमधून पदवीधर
  • संगणकीय व व्यावहारिक ज्ञान आवश्यक
शिपाईकिमान १० वी पास

How To Apply For JSNSP Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For jansahakar.com Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock