Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

जिल्हा बँकेची नोकर भरती दोन वर्षापासून रखडलेली; ३२ हजार जणांना भरतीची प्रतीक्षा! -PDCC Bank Bharti

hanuman

Active member
PDCC-Bank-logo.jpg

PDCC Bank Bharti


: There are 800 vacancies in Pune District Central Co-operative Bank. The financial capacity of the bank is good and soon these posts will be filled according to quality, Deputy Chief Minister Ajit Pawar has announced. Further details are as follows:-​

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (पीडीसीसी) लेखनिक (लिपिक) पदाची भरती मागील दोन वर्षांपासून सरकारी नियमांच्या कात्रीत अडकून पडली आहे. लेखनिकच्या एकूण ३५६ रिक्त जागा भरण्यासाठी ही नोकर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यापासून आतापर्यंत ही भरती प्रक्रिया जैसे थे स्थितीत अडकून पडली आहे. यासाठी सरकारी नियमांचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे या रिक्त जागांसाठी अर्ज केलेल्या पुणे शहर व जिल्ह्यातील ३२ हजार ३२० उमेदवारांचे डोळे या भरती प्रक्रियेकडे लागले आहेत. सहकारी बॅंकांना नोकर भरती करण्यासाठी सहकार विभागाची परवानगी घ्यावी लागते. यानुसार पुणे जिल्हा बँकेतील लेखनिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी सहकार विभागाने सन २०२० मध्येच जिल्हा बँकेला रीतसर परवानगी दिली होती. या परवानगीनंतर जिल्हा बॅंकेने २०२१ मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु केली होती. यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीसाठी अमरावती येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेने इच्छुकांकडून परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरून घेतलेले आहेत. त्यानंतर मात्र त्यापुढची सर्व प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आलेली असल्याचे यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या भरतीला पहिल्यांदा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक आचारसंहितेचा तर, त्यानंतर सरकारी नियमांच्या कात्रीचा मोठा अडसर निर्माण झाला. या तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करून दोन वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे आता ही पूर्वीची भरती प्रक्रिया राबवावी की, नाही? या संभ्रमात जिल्हा बॅंकेचे नवीन संचालक मंडळ पडले होते.

त्यामुळे हा संभ्रम दूर करण्यासाठी सहकार विभागाचे पुन्हा मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय नव्या संचालक मंडळाने घेतला आणि त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्येच जिल्हा बँकेने या भरतीबाबत सहकार विभागाकडे मार्गदर्शन मागविले. बॅंकेच्या या मागणीनुसार राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच जिल्हा बँकेला एका पत्राद्वारे परवानगी दिलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



अमरावती येथील ज्या संस्थेची या कर्मचारी भरतीसाठी नेमणूक करण्यात आली होती, त्याच संस्थेकडे सांगली जिल्हा बॅंकेच्या नोकर भरतीचेही काम होते. मात्र सांगली बॅँकेच्या नोकर भरतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आणि त्यात अमरावती येथील या संस्थेलाही प्रतिवादी करण्यात आले. यामुळे पुणे जिल्हा बॅँकेची भरती प्रलंबित राहू शकते, या शक्यतेने लेखनिक भरती ही अमरावती येथील संस्थेकडून करण्यापेक्षा राज्यस्तरीय तालिका किंवा पॅनेलकडून करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.

अद्याप पॅनेलचीच नियुक्ती बाकी

दरम्यान, या लेखनिक पदाच्या भरतीसाठी आवश्‍यक असलेले राज्यस्तरीय पॅनेल अद्याप अस्तित्वात आलेले नाही. शिवाय हे पॅनेल नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रियाही सुरु झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर या पॅनेलच्या अस्तित्वावर जिल्हा बॅँकेची लेखनिक भरती अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुल्कापोटी पावणे सत्तावीस कोटी जमा

या परीक्षेसाठी प्रति उमेदवार प्रत्येकी ८२५ रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. यानुसार या परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्कापोटी एकूण २६ कोटी ६६ लाख ४ हजार रुपये जमा झालेले आहेत. हे शुल्क गेले कुठे? असा सवालही काही उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा बॅंक भरती दृष्टीक्षेपात…!

– बॅंकेत भरावयाच्या पदाचे नाव — लेखनिक

– लेखनिक पदाच्या रिक्त जागा — ३५६

– जाहीरातीत नमूद केलेल्या जागा — ३५६

– दाखल झालेले एकूण उमेदवारी अर्ज — ३२ हजार ३२०

– प्रति विद्यार्थी आकारलेले परीक्षा शुल्क — ८२५ रुपये

– परीक्षा शुल्कापोटी जमा झालेला महसूल — २६ कोटी ६६ लाख ४ हजार रुपये.

  • जिल्हा बँकेने पाच लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला होता.
  • परंतु, जिल्ह्यात अवघ्या 1200 शेतकर्‍यांना त्याचा फायदा होत असल्याने या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.
  • कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील बँकेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते.
  • जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदींची या वेळी उपस्थिती होती.

PDCC Bank Recruitment 2022


पवार म्हणाले, बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात 200 जागांची भरती केली होती. त्यातील 61 जणांनी नोकरी सोडली. परराज्यातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर नोकरी मिळाल्यावर ते नोकरी सोडतात. त्यामुळे यापुढील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी कायद्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न सहकारमंत्र्यांशी बोलून केला जाईल. कांद्याचे दर घसरले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी नाफेडला पत्र देत खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. परंतु, नाफेडला यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाल्यानंतर चांगल्या दराने कांदा खरेदी करता येईल. वेळ पडल्यास यासंबंधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचाही सल्ला घेऊ, असे पवार म्हणाले. साखर कारखान्यांनी वीजविक्रीसंबंधी महावितरणशी केलेल्या करारात तो दंड लागला होता. तो आता काढला असून, कारखान्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करीत मंजुरी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.​





Previous Updates

PDCC Bank Recruitment 2021 Details


: Pune District Central Co-operative Bank, Pune has published the new recruitment notification for the interested ad eligible candidates. Applicants need to apply online mode before the last date. Further details are as follows:-​

PDCC Bank Clerk Recruitment 2021


Pune District Central Co-operative Bank, Pune is invited online application for the interested and eligible candidates. There are a total of 356 vacancies available to fill with the posts for PDCC Bank Recruitment 2021. The name of the post is Clerk (Lekhnik). The employment place for this recruitment is Pune. Candidate should have passed the degree or postgraduate degree in any branch & MS-CIT. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the application is 16th August 2021. For more details about PDCC Bank Jobs 2021, visit our website

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे येथे लिपिक (लेखनिक) पदांच्या एकूण 356 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • पदाचे नाव – लिपिक (लेखनिक)​
  • पद संख्या – 356 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Candidate should have passed the degree or postgraduate degree
    • 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021

Pune District Central Co-operative Bank Recruitment 2021


PDCC Bank Bharti 2021


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For PDCC Bank Bharti 2021

? PDF जाहिरात
✅
ऑनलाईन अर्ज करा




Pune District Central Co-operative Bank Bharti 2021 Details

? Name of Department
Pune District Central Co-operative Bank, Pune
? Recruitment Details PDCC Bank Recruitment 2021
? Name of PostsClerk (Lekhnik)
? No of Posts356 Vacancies
? Job LocationPune
✍
? Application Mode
Online
✅
Official WebSite

Educational Qualification For PDCC Bank Clerk Recruitment 2021

Clerk (Lekhnik) Candidate should have passed the degree or postgraduate degree in any branch & MS-CIT

Age Criteria For PDCC Bank Jobs 2021

Age Limit 21 to 38 Years

PDCC Bank Clerk Vacancy Details

Clerk (Lekhnik) 356 Vacancies

All Important Dates | @www.pdccbank.co.in

⏰
Last Date
16th August 2021

PDCC Bank Clerk Bharti Important Links

? Full Advertisement
✅
Application Link

PDCC Bank Application Fees


A fee of Rs.885 / – (inclusive of all taxes) will be charged for the online exam, the online exam fee will be non-refundable. Once paid, the examination fee will not be refunded on any subbay or reserved for any other examination selection. Fee can be paid only online through Net Banking, Credit or Debit cards.​

How to Apply PDCC Bank Lekhnik Recruitment 2021

  • Visit the Official Website of PDCC Bank.
  • Click on Career Tab Option.
  • Click on Apply Now of Clerk Post.
  • Click on Online Application.
  • Click on New User & Register Yourself.
  • Fill All the Required Details.
  • Click on Final Submission.
  • Take a Print out of the Application.

PDCC Bank Recruitment Age Criteria


Candidates Should be Minimum 21 Years Old & Maximum 38 Years Old As on 30.06.2021. Details About Age Relaxation are Provided in the Detailed Advertisement.

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock