Amravati Talathi Bharti 2023 – 2024
तलाठी पदभरती- २०२३ करीता शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची निवडयादी प्रसिध्द करणे करीता या कार्यालयाचे पत्र क्र. कक्ष-२१/आस्था/अ.का./कावि-३५/२०२४, दि.१३.०३.२०२४ अन्वये, प्र. राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अति. संचालक भूमि अभिलेख पुणे यांना सादर करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने, तलाठी पदभरती-२०२३ करीता निवडयादी, शासन संकेतस्थळ ई-महाभूमि वर दि.१४.०३.२०२४ रोजी तसेच या कार्यालयाचे संकेतस्थळ वर दि.१५.०३.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर प्रसिध्द निवडयादीतील उमेदवारांनी बायोमॅट्रीक व्हेरीफिकेशन तसेच कागदपत्र पडताळणी (जाहीरात मध्ये नमुद आवश्यक अर्हतानुसार) करीता दि.१५.०५.२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मुळ कागदपत्रे तसेच मुळ कागदपत्रांचा एक छायांकीत साक्षांकीत संच सह उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
: The latest update for Amravati Talathi Recruitment 2023. Good News is that Talathi Bharti 2023 official advertisement is published on 23 June 2023. As per the Official PDF, there are total of 56 Talathi posts under the
District. The registration process is carried through MahaBhulekh Portal Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. also an application link is give below. Last date to apply for this Recruitment 17th July 2023. Further details are as follows:-
अमरावती महसूल विभाग अंतर्गत (Talathi) तलाठी पदाच्या ५६ पदांची भरती सुरु झाली आहे. २३ जून २०२३ प्रसिद्ध झालेल्या PDF जाहिराती नुसार अमरावती जिल्ह्यात 56 पदांची तलाठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी करावे.
- पदाचे नाव – तलाठी
- पदसंख्या – 56 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती जिल्हा
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – Rs.१०००/-
- मागासवर्गीय – Rs.९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ जुलै २०२३.
- अधिकृत वेबसाईट –
तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स :
Amravati Talathi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
तलाठी | 56 पदे |
Educational Qualification For Amravati Talathi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तलाठी (महसूल विभाग) | जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे. |
- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
- शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :- - पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
- आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
Salary Details For Amravati Talathi Bharti 2023 Online Form
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तलाठी | s8 : 25,500 – 81,100 + Others |
How To Apply For Amravati Talathi Jobs 2023
- तलाठी भरती 2023 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
- ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Amravati Talathi 2023 Recruitment
- तलाठी भरती 2023 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
तलाठी भरती २०२३ साठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- या साठी करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
???? PDF जाहिरात | |
तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स :
The post appeared first on .