Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

पीपल्स को-ऑप बँक नागपूर अंतर्गत १५ पदांची संपूर्ण जाहिरात उपलब्ध; पदवीधारक करू शकतात अर्ज !! | The Peoples Co Op Bank Nagpur Bharti 2024

hanuman

Active member
The Peoples Co Op Bank Nagpur Bharti 2024

The Peoples Co Op Bank Nagpur Bharti 2024


: The Peoples Co-Op Bank Nagpur is going to recruit various vacant posts of “Assistant Manager, Collection Officer, Junior Clerk, Daily Collection Representative”. There are a total of 15 vacancies available. The job location for this recruitment is Nagpur. Eligible applicants may send their applications to the given address before the last date. The last date for applying is the 20th of May 2024. For more details about Peoples Co-Op Bank Nagpur Bharti 2024, visit our website .​

पीपल्स को-ऑप बँक अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक, वसुली अधिकारी, कनिष्ठ लिपीक, दैनिक वसुली प्रतिनीधी” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक, वसुली अधिकारी, कनिष्ठ लिपीक, दैनिक वसुली प्रतिनीधी
  • पदसंख्या15 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा –२५ ते ३० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे 2024

Peoples Co Op Bank Nagpur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक व्यवस्थापक01
वसुली अधिकारी02
कनिष्ठ लिपीक02
दैनिक वसुली प्रतिनीधी10

Educational Qualification For Peoples Co Op Bank Nagpur Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापकएम.कॉम
वसुली अधिकारीबी.कॉम
कनिष्ठ लिपीकपदवीधर
दैनिक वसुली प्रतिनीधी१२ वी पास

How To Apply For Peoples Co Op Bank Nagpur Notification 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Peoples Co Op Bank Nagpur Job 2024

📑
PDF जाहिरात



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock