Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

पोलीस भरती लेखी परीक्षा कधी होणार? जाणून घ्या अंदाजित वेळापत्रक – Maharashtra Police Bharti Exam Date 2024

hanuman

Active member
Exam.png

Maharashtra Police Bharti Exam Date 2024


: Maharashtra Police Bharti Recruitment Process has been ended on 15th April 2024. Now many candidates who had applied for Maha Police Bharti is waiting For Maharashtra Police Bharti Exam Schedule 2024. As Per latest news, Maharashtra Police will conduct further recruitment process at the end of May Month. Firstly Ground Test will be conducted after that Physical exam will be carried out. This whole recruitment process will be completed in August Month tentatively. Know More about Maharashtra Police Bharti Exam Date 2024 at below:​

१५ एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती. मेअखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

policerecruitment2024.mahait.org Exam date 2024




policerecruitment2024.mahait.org Exam date 2024


  • कधी सुरु होणार पोलीस भरती परीक्षा २०२४ ? मेअखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल
  • पहिले लेखी होणार कि मैदानी – सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • पोलीस भरती २०२४ कधी पूर्ण होणार ? ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार
  • पोलीस भरती २०२४ निवड कधी योणार ? ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स



Maharashtra Police Bharti Exam Date 2024 – Maharashtra Police Bharti 2023 Written Examinations Date & its respective updates are given below. The Physical examinations of various districts are over. Also the Merit Lists, Selections lists are published. Now candidates are waiting for the Written Examinations. Very soon the Exam Dates for Written will be published. Also the Admit cards Or Hall tickets will be available for Lekhi Pariksha 2023.​

सध्या सुरु असलेल्या आणि राज्यातील पोलिस भरतीमुळे हजारो उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठीची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. मात्र, काही जिल्ह्यांच्या गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. काही ठिकाणी उमेदवारांकडून नव्याने प्राप्त झालेल्या सात हरकतींवर पोलिस अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही पूर्ण केली आहे. त्याचा अहवाल जाहीर झाल्याने आता मैदानाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला.

Exam Date Written Exam 2024 Timetable, Schedule – राज्यात लेखी परीक्षा एकाच वेळी

नाशिक ग्रामीणच्या 164 शिपाई पदांसाठी 18 हजार 935 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 11 हजार 204 उमेदवार चाचणीस पात्र ठरले. दि. 2 ते 20 जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. चालकांच्या 15 जागांसाठी दोन हजार 114 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी मैदानी चाचणीअंती एक हजार 22 उमेदवारांपैकी 196 पात्र ठरले. त्यांची कौशल्य चाचणी घेण्यात आली व त्यांची गुणवत्ता यादीही जाहीर झाली. मात्र, 164 शिपाई पदांसाठीच्या मैदानी चाचणीची अंतिम यादी रखडल्याने पुढील कार्यवाहीला विलंब होत आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे. अद्याप बृहन्मुंबईसह इतरत्र उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण न झाल्याने लेखी परीक्षाही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लवकरच लेखी परीक्षेचे वेळापत्रक लागणार असून, १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा अवधी राहणार असून, मराठी भाषेतच परीक्षा होईल. मैदानी व लेखी परीक्षेतील गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. तसेच आहे.

तसेच काही ठिकाणी नव्याने प्राप्त हरकतींमध्ये मैदानी गुणपत्रिकेत होमगार्ड उल्लेख नाही, एनसीसी प्रमाणपत्रासमोर ‘हो’ असा उल्लेख नाही, मैदानी चाचणीतल्या गुणांबाबत नोंदविलेले आक्षेप यांचा समावेश होता. यासंदर्भात अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही करून त्याचे कारणासह स्पष्टीकरण उमेदवारांना दिले आहे. सातपैकी तीन उमेदवारांच्या हरकतींवर दुरुस्ती झाली. तर, उर्वरित उमेदवारांनी गुणांबाबत नोंदविलेल्या हरकतींवरून अधिकृत नोंदी अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केल्या आहेत. त्यावर कार्यवाही करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे रखडलेली गुणवत्ता यादी लवकरच उमेदवारांना समजणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय निवडलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील.​



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock