Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

प्रकल्प व्यवस्थापक, इंजिनीअर, आणि इतर पदांसाठी टेक महिंद्रा पुणे येथे भरती सुरु -Tech Mahindra Pune Bharti 2024

hanuman

Active member
Tech-Mahindra-1.jpg


: टेक महिंद्रा पुणे येथे प्रकल्प व्यवस्थापक, सीनियर कॉम्प्युटर व्हिजन इंजिनीअर, टेक लीड, निवासी अभियंता, सीनियर सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ अभियंता, CFD विश्लेषण अभियंता, असोसिएट टेक स्पेशलिस्ट, मॉड्यूल लीड, स्क्रम मास्टर, कार्यक्रम व्यवस्थापक-Inf सुरक्षा पदांच्या 12+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.​

  • पदाचे नावप्रकल्प व्यवस्थापक, सीनियर कॉम्प्युटर व्हिजन इंजिनीअर, टेक लीड, निवासी अभियंता, सीनियर सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ अभियंता, CFD विश्लेषण अभियंता, असोसिएट टेक स्पेशलिस्ट, मॉड्यूल लीड, स्क्रम मास्टर, कार्यक्रम व्यवस्थापक-Inf सुरक्षा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी








Tech Mahindra Pune Bharti 2023 : Dr. Nanasaheb Parulekar Charitable Trust and Tech Mahindra Foundation will start ‘free training classes’ for young people in the age group of 18-35 years on December 1. In this employment-oriented training class, ‘GST Account Assistant’ for commerce students and ‘Office Administration’ for students of arts or other disciplines are taken under Tech Mahindra Pune Bharti 2023. Apart from this, students will be taught free of cost important skills required in the workplace such as computers, English communication and personality development.​



डॉ. नानासाहेब परुळेकर (सकाळ) चॅरिटेबल ट्रस्ट आणि टेक महिंद्रा फाउंडेशनच्या वतीने १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी एक डिसेंबरला ‘विनामूल्य प्रशिक्षण वर्ग’ सुरू होणार आहेत. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गामध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ हे कोर्सेस घेतले जातात. याबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी नोकरीच्या ठिकाणी गरजेची असणारी महत्त्वाची कौशल्ये विनामूल्य शिकविली जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर मदत केली जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा किंवा दिलेल्या पत्यावर भेट द्यावी.

संपर्क क्रमांक : ७४४७३०३१३४, ८६६८७६२२४०, ९३०९५३२३९५

ठिकाण : सुंदराबाई राऊत हॉस्पिटल, मामासाहेब मोहोळ शाळेजवळ, केळेवाडी, कोथरूड, पुणे



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock