वसई विरार महानगरपालिका अंतर्गत लवकरच १ हजार २८ जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत | Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023

hanuman

Active member
Vasai-Mahanagarpalika-logo.jpg

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023


Please, Log in or Register to view URLs content!
: Vasai-Virar Municipal Corporation will soon going to recruit candidates for Group C and Group D posts. There will be total of 1 thousand 28 posts in ‘C’ and ‘D’ category of Vasai-Virar Municipal Corporation. This job of recruitment process has been given to Tata Consultancy Services, a private company. The municipality has clarified that locals will not be given priority in this recruitment and contract employees will not be accommodated. This has disappointed thousands of hopeful youth over the years. Know More details about Vasai-Virar Municipal Corporation Bharti 2023 at below​

Please, Log in or Register to view quote content!

२००९ साली शहरातील ४ नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींचे विलीनीकरण होऊन वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली होती. तेव्हापासून पालिकेत सरळ सेवेत भरती प्रक्रिया झालेली नव्हती. २०१४ साली पालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला. त्यानुसार दोन हजार ८५३ पदे मंजूर होती. यापैकी २७ अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली होती. उर्वरित पदांसाठी भरती केली जाणार आहे. नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने टीसीएस आणि आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) या दोन एजन्सीची नियुक्ती केली आहे पालिकेने टीसीएस कंपनीमार्फत नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व करार पूर्ण झाला असून लवकरच ही नोकर भरती प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.​

स्थानिकांना संधी नाहीच

वसई-विरार महापालिकेच्या नोकर भरतीत स्थानिकांसाठी कुठल्याही प्रकारचे प्राधान्य ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिकांना नोकर भरतीसाठी आरक्षण देता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रियेबाबत शासनाचे धोरण असून ती सर्वांसाठी खुली असणार आहे. त्यामुळे स्थानिकांना आरक्षण नसेल किंवा ठेका कर्मचाऱ्यांनाही सामावून घेण्याची तरतूद नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. वसई-विरार महापालिकेत केवळ २० टक्के कर्मचारी कायम असून ८० टक्के कर्मचारी हे ठेका पद्धतीने काम करतात. हे ठेका कर्मचारी ५ ते १५ वर्षांपासून पालिकेत कार्यरत आहेत. या निर्णयामुळे स्थानिकांची निराशा झाली आहे.​

‘पालिका आमची, कर्मचारी बाहेरचे ‘

वसई-विरार महापालिका ही स्थानिकांसाठी असली तर यातील कर्मचारी बाहेरचे असणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम होणार नाही तसेच भ्रष्टाचार होईल, अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते मार्कुस डाबरे यांनी केली. पालिका आमची पण कर्मचारी बाहेरचे ही मोठी विसंगती आहे, असेही ते म्हणाले. माजी सभापती आणि बहुजन विकास आघाडीचे नेते नीलेश देशमुख यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या ही आमदार हितेंद्र ठाकूर यांची पहिल्यापासून भूमिका आहे. ज्या शहरासाठी महापालिका काम करणार त्या शहरातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य नसणे ही खेदाची बाब आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि स्थानिकांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली​


Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023


Please, Log in or Register to view URLs content!
:
Vasai Virar Municipal Corporation has going to recruit 13 vacant posts of “Lawyer, Senior Counsel. Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the 13th of March 2023. The official website of Vasai Virar Mahanagapalika is
Please, Log in or Register to view URLs content!
. The application process for this Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

Please, Log in or Register to view quote content!
Please, Log in or Register to view URLs content!
Ne.gif

  • पदाचे नाव – वकील, वरिष्ठ विधिज्ञ
  • पदसंख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वसई विरार,
    Please, Log in or Register to view URLs content!
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार महानगरपालिका, विधी विभाग, मुख्यालय, प्रभाग समिती “सी” बहुउद्देशीय इमारत, चौथा मजला, विरार (पु), ता. वसई जि. पालघर 401305
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 मार्च 2023
  • Please, Log in or Register to view URLs content!

Vasai Virar Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वकील11 पदे
वरिष्ठ विधिज्ञ02 पदे

Educational Qualification For Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील१. अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
वरिष्ठ विधिज्ञ१. अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.


२. अभियोक्ता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चा सनदधारक असावा.

३. अभियोक्त्यास १० वर्षांपेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा.

४. अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.

५. अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.


२. अभियोक्ता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चा सनदधारक असावा.

३. अभियोक्त्यास १० वर्षांपेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा.

४. अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.

५. अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

How To Apply For Vasai Virar Mahanagarpalika Palghar Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या मुदती नंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • रिक्त पदाची सूचना
    Please, Log in or Register to view URLs content!
    या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Vasai Virar Mahanagarpalika Vacancy details 2023




Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For panvelcorporation.com Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
Please, Log in or Register to view URLs content!
✅
अधिकृत वेबसाईट
Please, Log in or Register to view URLs content!

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023


Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023: Vasai Virar Municipal Corporation recruits Freshers every year for the posts of Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Etc. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in Vasai Virar Mahanagarpalika. This year for 2023 (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023) will soon publish the relevant section of advertising.​

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023

Please, Log in or Register to view quote content!

VVMC Bharti 2023 | VVMC Recruitment 2023

  • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स आणि इतर
  • रिक्त पदे: —
  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/ पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • नोकरी ठिकाण: वसई विरार
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन / ऑफलाईन
  • Please, Log in or Register to view URLs content!

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

Please, Log in or Register to view URLs content!


Vasai-Virar City Municipal Corporation

Vasai-Virar City Municipal Corporation, (VVCMC) is the civic body that governs areas and villages in Vasai-Virar tehsil in Maharashtra state, western India comprising the most populated part of Palghar district. According to the 2011 census, it is the fifth largest city in Maharashtra with a population of more than 1.3 million. The city is located 50 km north of Mumbai, on the north bank of Vasai Creek, part of the estuary of the Ulhas River. It was formed on 3 July 2009 by combining four municipal councils and 53 gram panchayats.​

Services

The VVMC is responsible for aiding in prevention of epidemic outbreaks through mass production of medicines, Cemeteries and Crematoria, Fire Stations, Garbage disposal and street cleanliness, House Tax, Lighthouses, Maintenance of parks and open spaces, Markets, shops, and establishments, Municipal water, Public health and hospitals, Registering of births and deaths, Removal of encroachments, Security, Sewage treatment and disposal, Street lighting, Transport and Construction of Roads.​

Administration

The Vasai-Virar City Municipal Corporation is headed by a municipal commissioner who is an IAS officer. The commissioner wields the executive powers of the house. A quinquennial election is held to elect corporators to power whose duties are to ensure that their constituencies have the basic civic infrastructure in place and that there is no lacuna on the part of the authorities. The mayor (a largely ceremonial post with limited duties) heads the party with the largest vote. All administrative proceedings in the VVMC are conducted in Marathi.​




The post
Please, Log in or Register to view URLs content!
appeared first on
Please, Log in or Register to view URLs content!
.
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock