शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड अंतर्गत 26 पदांकरिता “या” तारखेला मुलाखती आयोजित!! | GAC Nanded Bharti 2025

hanuman

Active member
GAC Nanded Bharti 2025

GAC Nanded Bharti 2025


GMC Nanded Bharti 2025: Government Ayurveda College Nanded (GAC Nanded) has published a recruitment notification for interested & eligible candidates to fill the vacant post of “Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are a total of 26 vacancies available to fill posts. Interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 08th September 2025. For more details about GMC Nanded Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.​

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” पदाची एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 08 सप्टेंबर 2025 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
Ne.gif

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या26 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड पिन – ४३१६०१, महाराष्ट्र राज्य, भारत.
  • मुलाखतीची तारीख – 08 सप्टेंबर 2025

GAC Nanded Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक01
सहयोगी प्राध्यापक07
सहाय्यक प्राध्यापक18

Educational Qualification For GAC Nanded Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकसांविधानिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर पदवी.
सहयोगी प्राध्यापकसांविधानिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर पदवी.
सहाय्यक प्राध्यापकसांविधानिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर पदवी.

Salary For GAC Nanded Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापकप्रतिमाह रु १,५०,०००/-
सहयोगी प्राध्यापकप्रतिमाह रु १,२०,०००/-
सहाय्यक प्राध्यापकप्रतिमाह रु १,००,०००/-

Selection Process For GAC Nanded Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 08 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2025

📑PDF जाहिरात https://shorturl.at/QAJtq
✅ अधिकृत वेबसाईटhttps://gacnanded.com/

The post शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड अंतर्गत 26 पदांकरिता “या” तारखेला मुलाखती आयोजित!! | GAC Nanded Bharti 2025 appeared first on महाभरती...
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock