GMC Chhatrapati Sambhajinagar Exam Dates & Hall Ticket Download – Hello Friends, As per the latest update, Exam Schedule For Government Medical College, Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment Exams 2025 is Published. As pe this new timetable of Examinations, This exam will begin from 25th August 2025, while last paper is schduled on 28th August 2025. You can check your exam details as per the post from following given schdule. Also the Hall tickets or Admit Cards will be avilable soon for downloading. The Download will be active soon.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती प्रवेशपत्र जाहीर झाले असून खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता – मित्रांनो, आत्ताच परंपर नवीन अपडेट नुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती परीक्षा २०२५ चे वेळापत्रक प्रकाशित झाले आहे. या नवीन परीक्षा वेळापत्रकानुसार, हि परीक्षा २५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होतील, तसेच शेवटचा पेपर २८ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. आपण खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या पदासाठी परीक्षेचे पूर्ण वेळापत्रक पदानुसार बघू शकता. तसेच, प्रवेशपत्र (Hall Tickets / Admit Cards) डाउनलोडसाठी झाले आहे. डाउनलोड लिंक लवकरच सुरु झाली आहे.
The post शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ऑब्जेक्शन समरी जाहीर- GMC Chhatrapati Sambhajinagar Admit Card appeared first on MahaBharti.in.