Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

शिक्षक भरती आजपासून कागदपत्र पडताळणी होणार! – Pavitra Portal Merit List 2024, Document Verification List

hanuman

Active member
Pavitra Portal Merit List 2024

Pavitra Portal Shikshak Bharti Document Verification




जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी निवडलेल्या ५७९ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी आज सोमवार दि. ४ मार्च ते ९ मार्च २४ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांनाही कळविण्यात आले आहे. यापूर्वीच शिक्षक निवडीची यादी जाहीर करण्यात आली आहे.



या कागदपत्रांची होणार पडताळणी
• सर्व प्रकारची मूळ प्रमाणपत्रे आणि साक्षांकित केलेली एक झेरॉक्स प्रत
• पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीची स्व प्रमाणपत्राची प्रत
• सध्याचे छायाचित्र
• शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र • रहिवासी दाखला
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, चालक परवाना यापैकी एक स्वतःच्या ओळखीसाठी पुरावा
आवश्यक
• जात पडताळणी दाखला



५७९ शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये ६ उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचाही समावेश आहे. यानंतर या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी याचे नियोजन केले असून सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

गुणवत्ता यादीतील पहिल्या १०० उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारी होणार असून मंगळवार ५ मार्च रोजी पुढील १०० म्हणजे २०० पर्यंतच्या उमेदवारांची, ६ मार्च रोजी ३०० पर्यंत, ७ मार्च रोजी ४०० पर्यंत आणि ८ मार्च रोजी ५०० पर्यंतच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. पडताळणीच्या शेवटच्या दिवशी ९ मार्च रोजी ५०० हून अधिक उर्वरित सर्व आणि उर्दू माध्यमातील सहा शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.





: Pavitra Portal has published a list of candidates who are eligible for Shikshak Sevak Posts in Osmanabad District. Candidates can download Subject wise Pavitra Portal Selection List form below lInk:​

पवित्र पोर्टलने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक सेवक पदांसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार विषयवार पवित्र पोर्टल निवड यादी फॉर्म खालील लिंक डाउनलोड करू शकतात:
पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची उर्दु माध्यमाची यादीपवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची उर्दु माध्यमाची यादी29/02/202405/03/2024
पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची मराठी माध्यमाची यादीपवित्र पोर्टलद्वारे प्राप्त शिक्षक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची मराठी माध्यमाची यादी29/02/202405/03/2024
पवित्र पोर्टल 2022 मधील शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवाराची मूळ कागपत्रे/ प्रमाणपत्रे पडताळणी दिनांक 04/03/2024 -जिल्हा परिषद धाराशीवपवित्र पोर्टल 2022 मधील शिक्षण सेवक पदासाठी पात्र उमेदवाराची मूळ कागपत्रे/ प्रमाणपत्रे पडताळणी दिनांक 04/03/2024 -जिल्हा परिषद धाराशीव29/02/202405/03/2024





Pavitra Portal Merit List 2024, Document Verification List Update

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. • निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा.




Shikshak-Bharti-Merit-List.jpg


Pavitra Portal Merit List 2024 uPDATE




जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल.

परिषद प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया (Zilla Parishad Primary Teacher Recruitment) अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल. पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल, अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.



प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal 2024) अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत.​

शासनाच्या आदेशानुसार, या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये १ हजार ४५१ मराठी माध्यमाची आणि ११५ ऊर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.





Pavitra Portal Merit List 2024


प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. पवित्र पोर्टलवर अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत. पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल, अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार, या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये १ हजार ४५१ मराठी माध्यमाची आणि ११५ उर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर संबंधित उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.​

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock