Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

२८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त; पदभरती रखडली!! । Arogya Vibhag Amravati Bharti 2024 | Arogya Vibhag Amravati Recruitment 2024

hanuman

Active member
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024

Arogya Vibhag Amravati Bharti 2024


: ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिका ही महत्त्वाची आहे; परंतु जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधपुरवठा व वितरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फार्मासिस्टची २८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधी मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिसून आले. काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचीही पदे रिक्त असल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रे ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे किरकोळ आजारावर रुग्णांना तातडीने गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात ही आरोग्य केंद्रे महत्त्वाची ठरत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत; परंतु यातील २८ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना औषध देणाऱ्या फार्मासिस्टचे पद रिक्तच आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी उपलब्ध होत नसून, त्यांना इतर शासकीय रुग्णालयात औषधीसाठी यावे लागत आहे. संबंधित आरोग्य केंद्रात कोणकोणती औषधी उपलब्ध आहेत, कोणत्या औषधी कमी आहेत, याची मागणीदेखील जिल्हा परिषदेच्या औषधी भांडार विभागाकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी तसेच प्रत्येक रुग्णास आवश्यक औषधी उपलब्ध करण्यासाठी रिक्त फार्मासिस्टची पदे भरण्याची मागणी होत आहे.​

उपचार होतात; मात्र औषधी नाही

प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचार सुविधा मिळते; परंतु आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नसल्याने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी मिळत नाही. काही ठिकाणी औषधी उपलब्ध नसल्याचे उत्तर रुग्णांना दिले जाते, तर जेथे फार्मासिस्टचे पद रिक्त आहे, त्याठिकाणी इतर आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टवर अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. परंतु, एकाच वेळी दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवा कशी देणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.​

पदभरती अडकली

राज्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टच्या रिक्त पदांसाठी पदभरती राबविण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परीक्षादेखील घेण्यात आली; परंतु आचारसंहितेमुळे पुढील निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने पदभरतीमधील निवड प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.​



: Arogya Vibhag (Public Health Department Amravati) is going to conducted new recruitment for the posts of “Part Time Medical Officer, Medical Officer”. There are total of 32 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Amravati. Eligible candidates may attend the walk-in-interview. Walk-in interview will be held on the 20th of February 2024. For more details about Arogya Vibhag Amravati Bharti 2024, visit our website .​

आरोग्य विभाग अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावअर्धवेळ वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी
  • पदसंख्या32 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
    • ????
      Ne.gif
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, अमरावती तिसरा माळा, राजकमल चौक, अमरावती​
  • मुलाखतीची तारीख20 फेब्रुवारी 2024

Arogya Vibhag Amravati Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी11 पदे
वैद्यकिय अधिकारी21 पदे

Educational Qualification For Arogya Vibhag Amravati Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारीMBBS व महाराष्ट्र कॉन्सील ऑफ इंडियन मेडीसीनची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
वैद्यकिय अधिकारीMBBS/BAMS

Salary Details For Arogya Vibhag Amravati MO Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारीरु.30,000/-
वैद्यकिय अधिकारी
  • MBBS – रु.60,000/-
  • BAMS – रु. 25000/- Fixed Salary & + 15000

Selection Process For Arogya Vibhag Amravati Walk In Application 2024

  • केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • सदर पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • सदर पदांकरिता मुलाखती 20 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Arogya Vibhag Amravati Jobs 2024

???? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



Arogya Vibhag Amravati Bharti 2023


: Arogya Vibhag (Public Health Department Amravati) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Amravati Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-​

Public Health Department Amravati Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग भरती 2023 (Arogya Vibhag Amravati Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग अमरावती [Arogya Vibhag Amravati] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत .
Ne.gif

Arogya Vibhag Amravati Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – — वर्षे
    • ????
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
  • परीक्षेची तारीख: 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
  • निकाल जाहीर करण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023

Arogya Vibhag Amravati Recruitment 2023

Organizer NamePublic Health Department Amravati Division
Recruitment NameArogya Vibhag Amravati Recruitment 2023
Post NameMedical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts
Total Number of Vacancies
Job TypeGovernment Job
Job LocationAmravati
Age Limit— Years
Pay Scale / SalaryPrefer PDF Notification
Application ModeOnline/ Offline
Last DateUpdate Soon
Official Website

Arogya Vibhag Amravati Recruitment Tentative Timetable

Sr. NoEvent DurationDates
1.Determination of vacancies as per reservation2 Monthsup to 31st December 2022
2.Advertisement Released Date 1 Week1st to 7th of January 2023
3.Application Dates15 Days8th to 22nd of January 2023
4.Scrutiny of Application1 Week23rd to 30th of January 2023
5.List of Eligible Candidates3 Days31st to 2nd of February 2023
6.Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination1 Month3rd February to 3rd of March 2023
7.Admit Card for Eligible Candidates1 Week4th to 11th March 2023
8.Exam Organized (Online/ Offline Mode)2 DaysHealth Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023
9.Final Result 1 Month27th March to 27th April 2023

Health Supervisor – (11.00am to 01.00pm)

Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm)

Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023



Arogya Vibhag Bharti 2023


The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock