MPSC गट-क परीक्षे मध्ये बदल नवीन शुद्धिपत्रक प्रकाशित! – MPSC Group C Bharti 2023-24

hanuman

Active member

MPSC Group C Bharti 2023-24 Update


शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणीपत्रांच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ७५१० पदांकरीता महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ (जा.क्र.-१११/२०२३) प्रसिध्द करण्यात आली असून मुख्य परीक्षा दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात आली आहे. मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमधील ४.१ येथे पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार आयोगाच्या दिनांक १६ फेब्रुवारी, २०२४ व दिनांक ०१ मार्च, २०२४ रोजीच्या शुद्धिपत्रकाद्वारे सदर विभागातील नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्येमध्ये बदल दर्शविण्यात आला होता. आता शासन पत्र क्रमांकः बदली-१३२२/प्र.क्र.२८१/ना.पु.१५, दिनांक २४ मार्च, २०२४, दिनांक १५ एप्रिल, २०२४ व १९ एप्रिल, २०२४ रोजीच्या पत्रांद्वारे प्राप्त अभिप्रायानुसार लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीता नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, परभणी, वर्धा व गडचिरोली पुरवठा शाखा या ०७ नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्येमध्ये/आरक्षणामध्ये खालीलप्रमाणे बदल/सुधारणा करण्यात येत आहे.​

लिपिक टंकलेखक 2023

  • अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
  • नियंत्रक शिधावाटप मुंबई मध्ये अगोदर 213 पदे होती ती 234 झाली आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे अगोदर 35 पदे होती आता 18 झाली आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे अगोदर 22 पदे होती आता 24 झाली आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अगोदर 26 पदे होती आता 25 झाली आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे अगोदर 18 पदे होती आता 14 झाली आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे अगोदर 27 पदे होती आता 20 झाली आहेत.



अगोदर ची पदे – 213+35+22+26+18+27=341

आताची पदे – 234+18+24+25+14+20=335

लिपिक च्या 5 जागा कमी झाल्या आहेत.





: Maharashtra Group-C Service Main Examination-2023 (Advt No. -111/2023) has been announced for a total of 7510 posts through the Maharashtra Public Service Commission as per the demand letters received from various departments of the government and the main examination has been conducted on 17th December, 2023. There is a possibility of change/increase in the number of posts and reservation in the main examination notification as per the notification of the concerned department of Govt. It has been clearly stated. Accordingly, Government Food, Civil Supplies and Consumer Protection Department No.: Badli-1322/P.No.281/No.P.15. As per the feedback received through the letter dated January 31, 2024, the number of posts/reservation of 02 appointing authorities of Collector Office, Nanded, Supply Branch and Collector Office, Yavatmal, Supply Branch for the cadre of Clerk-Typist are being changed/revised as follows:-​

MPSC Group C Updated Vacancy





MPSC Group C Bharti 2023


The Maharashtra Public Service Commission (MPSC) has published guidelines for differently-abled candidates on the website of the Maharashtra Public Service Commission (MPSC) to provide writing and other facilities at the time of examination as per their demand if they are not able to write. Accordingly, after submitting the application in accordance with the advertisement to be published by the Commission, it is mandatory for the disabled candidates concerned to take the help of the author and/or if the compensation time is required, then it is mandatory to submit a request form (Form-1 or Form-2) along with all the relevant documents to the Commission and take prior permission.​












: Maharashtra Non-Gazetted, Group-B and Group-C Services Joint Preliminary Examination – 2023 held on April 30, 2023 through the Commission for Group-C Cadre on September 01, 2023 and September 12, 2023 , 2023 for the candidates who have qualified for admission to the main examination, the main examination will be held on Sunday, December 17, 2023 at six district centers in the state namely Amravati, Aurangabad, Nagpur, Nashik, Navi Mumbai and Pune. Candidates should submit their applications for this main examination within November 03, 2023. This recruitment process is going on for various 7510 posts.​


(१) विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी
२३:५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
(२) चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये परीक्षा शुल्क भरण्याची कार्यवाही दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
२. दिनांक १३ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.​



जाहिरात क्रमांक ००१/२०२३ दिनांक २० जानेवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ व १२ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ०३ नोव्हेंबर, २०२३ च्या आत अर्ज सादर करावेत. हि भरती प्रक्रिया विविध ७५१० पदांसाठी होत आहे.



  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३
  • पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या – ७५१० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. 544/-
    • मागासवर्गीय- रु.344/-
    • माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ ऑक्टोबर २०२३
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ नोव्हेंबर, २०२३

Educational Qualification For MPSC Group C Exam Notification 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023

सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न
???? PDF जाहिरात
???? ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट







: On 26th December 2022 MPSC has Declared Result Of MPSC Group C Prelims Exam Result on the basis of that Maharashtra Public Service Commission has declared a new notification for the MPSC Group-C Services Mains Exam 2022. Shortlisted candidates For Group C Mains Exam can apply online before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been issued by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for interested and eligible candidates. The online applications are invited for the Inspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist posts. There are a total of 1,037 vacancies available to fill. The location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for MPSC Group C Mains Exam 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the link before the 11th of January 2023. For more details about MPSC Goup C Mains Exam Notification 2022, MPSC Group C Mains Recruitment 2022, visit our website .​







  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022
  • पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या – 1037 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. 544/-
    • मागासवर्गीय- रु.344/-
    • माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 डिसेंबर 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023

MPSC Group C Recruitment 2023 |MPSC Group C Notification 2023


महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 करीता लेखनिक व इतर सोयी-सवलतीकरीता दि. 20 जानेवारी 2023 पर्यंत आयोगाकडे अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.​



MPSC Group C Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
उद्योग निरीक्षक06 पदे
दुय्यम निरीक्षक09 पद
कर सहाय्यक481 पदे
लिपिक-टंकलेखक (English)31 पदे
लिपिक-टंकलेखक (Marathi)510 पदे

Educational Qualification For MPSC Group C Exam Notification 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Important Instruction For MPSC Group C Mains Exam Notification 2023

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Group-C Services Mains Exam 2023

  1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Group C Bharti 2023 – Important Documents




अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023

सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न
???? PDF जाहिरात
???? ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट


: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) च्या पदसंख्येत वाढ करण्यात आलेली आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


MPSC Group C Vacancy 2022

CategoryLatest Posts
ExamMPSC Group C Exam 2022
Topic NameMPSC Group C Vacancy 2022
Total Vacancy1136
Official website of MPSC

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ जुलै, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्रान्वये कर सहायक संवर्गाकरीता अतिरिक्त ३६७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०५ डिसेंबर, २०२२ पत्राद्वारे बृहन्मुंबईतील शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गाचे अतिरिक्त ४४२ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ मधून भरावयाच्या संवर्गांकरीता एकूण १९३६ पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :​

MPSC Group C Post wise Vacancies

Post NameVacancyIncreased Vacancy (08 August 2022)Increased Vacancy (15 December 2022
Industry Inspector (उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय)666
Excise SI (दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क)999
Technical Asst (तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय)
Tax Assistant (कर सहाय्यक, गट-क)114481481
Clerk-Typist (Marathi) (लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क)8989599
Clerk-Typist (English) (लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क)101041
Total2285951136

MPSC गट क परीक्षा 2022 पदानुसार रिक्त पदे



Previous Update –

महसूल विभागातील गट-क पदांच्या भरतीसाठी MPSC ला परवानगी!!


: The latest update for MPSC Group C Recruitment 2022. As per the latest news, It was announced by the state government in the month of November that the examination for Group ‘C’ posts in all departments will be conducted by ‘MPSC’. Its process has now been initiated. MPSC Group C Recruitment will be soon. Further details are as follows:-​


राज्य सरकारच्या विविध विभागातील ‘गट क’च्या सर्व पदभरती परीक्षा यापूर्वी संबंधित विभागांकडून घेतल्या जात होत्या. खासगी कंपन्यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार आढळून येत होते.​

जाहिरातीनंतरच प्रक्रिया


‘एमपीएससी’कडून जानेवारी महिन्यात या पदांच्या परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गट क परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभरात मोर्चे काढले होते, आंदोलने केली होती. ॥ एमपीएससी समन्वय समितीमार्फत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. जानेवारी महिन्यात या पदभरतीची जाहिरात निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया सुरू होणार आहे.​





Previous Update-

MPSC Group C Bharti 2022 Details


: Maharashtra Public Service Commission has declared a new notification for the MPSC Group-C Services Joint Prelims Exam 2022. Eligible candidates can apply online before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been issued by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for interested and eligible candidates. The online applications are invited for the Inspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist posts. There are a total of 228 595 vacancies available to fill. The location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for MPSC Group C Exam 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the link before the 22nd of August 2022. For more details about MPSC Goup C Exam Notification 2022, MPSC Group C Recruitment 2022, visit our website .​





या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
  • पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या – 228 595 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. 394/-
    • मागासवर्गीय- रु.294/-
    • माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

Educational Qualification For MPSC Group C Exam Notification 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Important Instruction For MPSC Group C Exam Notification 2022

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Group-C Services Joint Prelims Exam 2022

  1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Group C Bharti 2022 Details

? Recruitment Details MPSC Group C Pre Examination 2022
? Name of PostsInspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist
? No of Posts228 Vacancies
? Job LocationMaharashtra
? Application ModeOnline
Official WebSite

Educational Qualification For MPSC Group C Recruitment 2022

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022The candidate should hold a Diploma degree or graduation degree

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022 Vacancy Details

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022228 595 Vacancies

All Important Dates | mpsconline.gov.in Recruitment 2022

Last Date 22nd of August 2022

Maharashtra Group-A Service Combined Main Notification 2022 Important Links

? Full Advertisement
Application Link
[td]
? Name of Department
[/td]​
[td]
Maharashtra Public Service Commission (MPSC)
[/td]​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For MPSC Group C Notification 2022

? PDF जाहिरात (Adv.077/ 2022)
ऑनलाईन अर्ज करा





The post appeared first on .