Silvassa Anganwadi Bharti 2023| बाल विकास सेवा योजना प्रकल्प; सिल्वासा अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी! विविध रिक्त पदांची नवीन भरती

hanuman

Active member

Silvassa Anganwadi Bharti 2023


Silvassa Anganwadi Bharti 2023: Under Child Development Project Department in Dadra and Nagar Haveli, in Silvassa Project and Khanvel Project, for the recruitment process of 07 Anganwadi workers, 02 Mini Anganwadi workers and 20 Anganwadi Sahaika (list attached), the following qualified women in the concerned village (area / pada) Applications are invited from the candidates. Applications can be sent to the office of Child Development Project Officer, Third Floor, District Secretariat, Silvassa from 16/06/2023 to 30/06/2023 from 10.00 am to 106.00 pm. More details are as follows:-​

  • पदाचे नावअंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहकारी
  • पदसंख्या – 29 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण‍
  • नोकरी ठिकाण – सिल्वासा
  • वयोमर्यादा
    • किमान १८ ते कमाल ३५ वर्षे
    • विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, तिसरा मजला, जिल्हा सचिवालय, सिल्वासा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट –

Silvassa Anganwadi Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अंगणवाडी सेविका07 पदे
मिनी अंगणवाडी सेविका02 पदे
अंगणवाडी सहकारी20 पदे

Educational Qualification For Silvassa Anganwadi Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका१२ वी उत्तीर्ण‍
मिनी अंगणवाडी सेविका१२ वी उत्तीर्ण‍
अंगणवाडी सहकारी१२ वी उत्तीर्ण‍

Salary For Silvassa Anganwadi Job 2023

पदाचे नाव वेतन
अंगणवाडी सेविका5500/-
मिनी अंगणवाडी सेविका4500/-
अंगणवाडी सहकारी2850/-

How To Apply For Silvassa Anganwadi Sevika Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. १६/०६/२०२३ ते ३०/०६/२०२३ पर्यंत एबाल विकास प्रकल्प अधिकारी, तिसरा मजला, जिल्हा सचिवालय, सिल्वासा येथे सादर करावेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Anganwadi Sevika Silvassa Recruitment 2023

PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .