Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

UPSC ESIC भारती अंतर्गत 1930 रिक्त पदांकरिता अर्ज सुरु, नवीन जाहिरात प्रकाशित!! | UPSC ESIC Bharti 2024

hanuman

Active member
UPSC Esic Bharti 2024

UPSC ESIC Bharti 2024


: The UPSC ESIC (Employees State Insurance Corporation) has declared the new recruitment notification for interested and eligible candidates for the post of ”Nursing Officer”. There are a total of 1930 vacancies available. The application is to be done online. The last date to apply is the 27th of March 2024. The official website of UPSC ESIC is upsconline.nic.in. For more details about, UPSC ESIC Bharti 2024 visit our website .​

UPSC ESIC (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) भारती अंतर्गत ”नर्सिंग ऑफिसर” पदांच्या एकूण 1930 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव नर्सिंग ऑफिसर
  • पदसंख्या1930 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • URs/EWS साठी 30 वर्षे
    • OBC साठी 33 वर्षे
    • SC/ST साठी 35 वर्ष
    • PwBD साठी 40 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज सुरू होण्याची तारीख07 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27th मार्च 2024

UPSC ESIC Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
नर्सिंग ऑफिसर1930 Vacancies

Salary Details For UPSC ESIC Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
नर्सिंग ऑफिसर07 in the Pay Matrix as per 7th CPC.

How To Apply For UPSC ESIC Notification 2024

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For upsc.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट





The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock