Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया- 2023 उत्तरतालिका उद्या जाहीर होणार | Maharashtra Prison Answer key 2024

hanuman

Active member
Mumbai Karagruh Police Bharti 2024


Maharashtra Prison Answer key 2024 – The online examination for the posts of 25 cadres under direct Maharashtra Prison recruitment-2023 for the above subject clerical and technical posts in the prison department has been conducted from 19.03.2024 to 21.03.2024. The answers given by the candidates to the questions asked in this examination and the Maharashtra Prison Answer key 2024 will be made available to the candidates on the website from 29.03.2024.



उपरोक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत २५ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक १९.०३.२०२४ ते २१.०३.२०२४ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी देलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) उमेदवारांना दिनांक २९.०३.२०२४ रोजी पासुन कारागृह विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये २००/- शुल्क जमा करुन कारागृह विभागाच्या या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल. सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक २९.०३.२०२४ ते दिनांक ०२.०४.२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Maharashtra Prison Answer key 2024 Download


The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock