Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

नांदेड पोलीस विभागात 134 पदांची भरती!! जाहिरात उपलब्ध | Nanded Police Bharti 2024

hanuman

Active member
Police Bharti 2021

Nanded Police Bharti 2024


: The application form for filling 134 vacant posts of Police Constable in the establishment of Superintendent of Police, Nandedis issued through a computerized system. Application will be accepted from 05/03/2024 to 31/03/2024. Detailed information in this regard has been published on the websites policerecruitment2024.mahait.org and for the information of the candidates. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.​

नांदेड पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 134 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी दिलेली आहेत तसेच, उपलब्ध आहे आणि उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif




पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.​

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – 134 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४

Educational Qualification For Nanded Police Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For Nanded Police Bharti 2024


Physical Eligibility Police Bharti 2022



पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स

Nanded Police Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
पोलीस शिपाई134 Vacancies

How to Apply For Nanded Police Jobs 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४

Nanded Police Recruitment – Selection Process

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.


Important Links For nandedpolice.gov.in Police Application 2024

📑
ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
📑
PDF जाहिरात -Shipai
✅
अधिकृत वेबसाईट




Nanded Police Bharti 2024 Details


Nanded Police Bharti 2024 – As you know, Nanded Police Bharti 2024 is Started Now. The Nanded District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon.​


पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?


पुढील नांदेड पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा



पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?
उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.




नांदेड पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • नांदेड पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.
विषय (Subject)
गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण​
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण​
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण​
  • मराठी व्याकरण
20 गुण​
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम
20 गुण​
एकूण गुण – 100




Physical Eligibility For Nanded Police Bharti 2024

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.
शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running)
30 Marks
100 मीटर धावणे (Running)
10 Marks
गोळाफेक
10 Marks
एकूण गुण
50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)
30 Marks
100 मीटर धावणे (Running)
10 Marks
गोळाफेक (4 किलो)
10 Marks
एकूण गुण (Total Marks)
50 Marks



Nanded Police Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.​


Age Limit For Nanded Police Bharti

  • General Category Age Details
18 to 28 Years

  • Reserve Category Age Details
18 to 33 Years

Physical Eligibility For Nanded Police Recruitment 2024

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details | Maharashtra Police Recruitment 2024

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-



Selection Procedure For Nanded Police Recruitment 2024

  • Nanded Police Bharti 2024, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2024 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.




Nanded Police Bharti 2024 Instruction For NCC Candidates


: An Instruction for NCC Candidates has been Published By Nanded Police. Written Examination for the Recruitment of Police Constable and Driver Police Constable in Nanded District Police Force has been conducted on 26.03.2023 and 02.04.2023. N.C.C. Candidates who have not attached the photocopy of their C certificate along with the application form (at the time of document verification), so they need a copy of the certificate to give extra marks, NCC certificate holder candidates should email the copy of C certificate to E-mail Id- sp.nanded@mahapolice.gov.in.​

नांदेड जिल्हा पोलीस भरती – २०२१ लेखी परिक्षेस पात्र (एनसीसी) उमेदवारांना सुचना.

नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाची भरतीसाठी लेखी परिक्षा दिनांक २६.०३.२०२३ व ०२.०४.२०२३ रोजी घेण्यात आली आहे, एन.सी.सी. धारक उमेदवारांनी त्याचे सी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत आवेदन अर्जासोबत (कागदपत्र पडताळणीच्या वेळी) जोडलेली नाहीत, त्यामुळे त्यांना अधीकचे गुण देण्यासाठी प्रमाणपत्राची प्रत आवश्यक आहे, एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवारांनी सी प्रमाणपत्राची प्रत E-mail Id- sp.nanded@mahapolice.gov.in. वर २४ तासात सादर करावी त्यावर चेष्ट क्रमांक देखील नमुद करावा, ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांची सबब विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

The above should be submitted within 24 hours and the mock number should also be noted on it, it should be noted that the excuse of the candidates who have not submitted the certificate will not be considered.​

Nanded Police Bharti 2022




The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock