Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

पोलीस दलातील ‘बँडस्मन’ची भरती जाहिरात प्रकाशित, ऑनलाईन अर्ज करा – Maharashtra Bandsman Police Bharti 2024

hanuman

Active member
Maharashtra Bandsman Police Bharti 2023

Maharashtra Bandsman Police Bharti 2024


– When will 41 posts of Bandsman (Bandsman) in the Police Force (Police Force) of the state be filled in Maharashtra. The Online application forms will start from 5 March 2024. Last date to apply for this Maharashtra Police Recruitment process is 31 March 2024. Know More about Maharashtra Bandsman Police Bharti 2023 read the details given below.



आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती अंतर्गत बॅन्ड्समन पदाच्या ४१ पदांसाठी भरती जाहिराती आपल्या आहे. या अंतर्गत मुंबई, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यत हि भरती होत आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. तसेच व्हाट्सअँप वर सर्व करू शकता.

Maharashtra Bandsman Bharti 2024


Maharashtra Bandsman Police Bharti 2024









राज्यातील पोलिस दलातील ‘बँडस्मन’ची १४८० पदे कधी भरणार, अशी विचारणा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या संजय देशमुख यांनी गृहविभाग, तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांना केली आहे. त्यांनी याचिकेतील मुद्दयांबाबत १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत म्हणणे सादर करावे, असे खंडपीठाने आदेशित केले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २० फेब्रुवारी २०२३ ला होणार आहे…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


पात्रता असूनही जाहिरातीअभावी रोजगाराची संधी गमावण्याची भीती


नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाच्या गृहविभागाने पोलिस खात्यातील सुमारे १८ हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली. मात्र, यात बँडस्मन पदाच्या एकाही जागेचा समावेश नव्हता. पोलिस खात्यात राज्यभरात जिल्हानिहाय बैंड पथके कार्यरत आहेत, तसेच राज्य राखीव पोलिस बलाची १९ बँड पथके व रेल्वे पोलिस दलाची ४ बँड पथके आहेत. बँड पथकातील भरतीसाठी सर्वसाधारण शारीरिक पात्रतेचे निकष जसे की उंची व छाती यांच्या मापनासंबंधीचे मानके तुलनेने शिथिलक्षम असतात. राज्यभर मोठ्या प्रमाणात पोलिस खात्यास बँडस्मन पदांची आवश्यकता असूनही मेगाभरतीत या पदांकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी व्यथा याचिकाकर्त्यांनी गृहखाते व पोलिस महासंचालक यांच्याकडे मांडली होती.

याचिकाकर्ते बोर्डे सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, ट्रम्पेट, युफोनियम, साइड ड्रम वादनात पारंगत असून म्हस्के ट्रम्पेट वादनात निपुण आहेत. पात्रता असूनही आपण जाहिराती अभावी रोजगाराच्या संधीस मुकणार अशी भीती याचिकाकर्त्यांना वाटल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर बाजू मांडत आहेत.​

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock