National Institute of Nutrition Pune Bharti 2024
: The recruitment notification has been declared by National Institute of Nutrition Pune (NIN) to fill various vacancies fill with the posts. The name of the recruitment is “Consultant, Project X-Ray Technician, Project Health Assistant”. There are total of 03 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can submit their online (E-mail) applications before the last date. The last date for submission of application is 29th of April 2024. For more details NIN Pune Recruitment 2024, visit our website
.
राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत “सल्लागार, प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ, प्रकल्प आरोग्य सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
- पदाचे नाव – सल्लागार, प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ, प्रकल्प आरोग्य सहाय्यक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखत
- ई-मेल पत्ता – pondyvenkatesh@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2024
NIN Pune Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सल्लागार | 01 |
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ | 01 |
प्रकल्प आरोग्य सहाय्यक | 01 |
Eligibility Criteria For NIN Pune Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सल्लागार | Professionals having M.Sc in Social Work/Sociology/Social Science with Research and Development experience and published papers |
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ |
|
प्रकल्प आरोग्य सहाय्यक | High School |
Salary Details For NIN Pune Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सल्लागार | Rs.50,000/- p.m. |
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ | Rs.18,000/-p.m |
प्रकल्प आरोग्य सहाय्यक | Rs.17,000/-p.m |
How To Apply For NIN Pune Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- सदर पदांकरिता सविस्तर सूचना nin.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post
appeared first on
.