Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) पुणे मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती; ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करा अर्ज!!! | NIN Pune Bharti 2024

hanuman

Active member
nin-pune-logo.jpg

National Institute of Nutrition Pune Bharti 2024


: The recruitment notification has been declared by National Institute of Nutrition Pune (NIN) to fill various vacancies fill with the posts. The name of the recruitment is “Consultant, Project X-Ray Technician, Project Health Assistant”. There are total of 03 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can submit their online (E-mail) applications before the last date. The last date for submission of application is 29th of April 2024. For more details NIN Pune Recruitment 2024, visit our website .​

राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत “सल्लागार, प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ, प्रकल्प आरोग्य सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसल्लागार, प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ, प्रकल्प आरोग्य सहाय्यक
  • पदसंख्या03 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)​
  • निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखत​
  • ई-मेल पत्ताpondyvenkatesh@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख29 एप्रिल 2024

NIN Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
सल्लागार01
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ01
प्रकल्प आरोग्य सहाय्यक01

Eligibility Criteria For NIN Pune Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागारProfessionals having M.Sc in Social Work/Sociology/Social Science with Research and Development experience and published papers
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ
  • 12th pass in science subjects and two years diploma in MLT
  • B.Sc degree
प्रकल्प आरोग्य सहाय्यकHigh School

Salary Details For NIN Pune Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सल्लागारRs.50,000/- p.m.
प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञRs.18,000/-p.m
प्रकल्प आरोग्य सहाय्यकRs.17,000/-p.m

How To Apply For NIN Pune Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना nin.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For nin.res.in

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock