Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

वाणी मर्चंट बँक येथे विविध पदे रिक्त, नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Vani Merchant Bank Bharti 2024

hanuman

Active member
Vani Merchant Bank Bharti 2024

Vani Merchant Bank Bharti 2024


: Vani Merchant Bank has published an advertisement for the various vacant posts of “Senior Officers, Officers, E.D.P. B. e. Officer, Clerk”. There are a total of various vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply offline/online (E-mail) before the last date. The last date for offline application is the 14th of May 2024. For more details about the Vani Merchant Bank Bharti 2024, visit our website .​

वाणी मर्चंट बँक अंतर्गत “वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, ई.डी.पी. बी. ई. अधिकारी, लिपीक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, ई.डी.पी. बी. ई. अधिकारी, लिपीक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल)​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि वणी मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., वणी परीस, शिवाजी रोड, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
  • ई-मेल पत्ता -vmc_bank@rediffmail.com / vmc_bank@vmcbank.co.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2024

Educational Qualification For Vani Merchant Bank Job 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ अधिकारीOfficial University Degree / Post Graduate MSCIT
अधिकारीMBA degree from a recognized university.
ई.डी.पी. बी. ई. अधिकारीB. e. (Computer Science/ Application/ C.I.C.A. with Technical Information)
लिपीकB.Com/M.Com/MBA

How To Apply For Vani Merchant Bank Applications 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Vani Merchant Bank Bharti 2024

📑
PDF जाहिरात



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock