Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

संरक्षण मानसशास्त्रीय संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!! | DRDO DIPR Bharti 2024

hanuman

Active member
DRDO DIPR Bharti 2024

DRDO DIPR Bharti 2024


: DRDO Defence Institute of Psychological Research applications from suitable applicants for the post of “JRF, RA”. There are total of 11 vacancies are available. The eligible and interested candidates can apply before the last date. The last date for submission of application is 21 Days. The official website of DRDO DIPR is drdo.gov.in. For more details about DRDO DIPR Bharti 2024, visit our website .​

संरक्षण मानसशास्त्रीय संशोधन संस्था अंतर्गत “JRF, RA” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावJRF, RA
  • पदसंख्या11 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा
    • JRF – 28 वर्षे
    • RA – 35 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs.10/-​
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक DIPR, लखनौ रोड, तिमारपूर, दिल्ली-110054​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 दिवस

DRDO DIPR Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
JRF10
RA01

Eligibility Criteria For DRDO DIPR Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
JRFPost Graduation
RAPh. D. In Psychology

Salary Details For DRDO DIPR Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
JRF Rs. 37,000/ – Rs. 42,000/
RARs. 67,000/- P.M.

How To Apply For DRDO DIPR Application 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For drdo.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock