Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

सहयोग सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! | Sahyog Bank Bharti 2024

hanuman

Active member
Sahyog Bank Bharti 2024

Sahyog Urban Co-Operative Bank Ltd Udgir Bharti 2024


: Sahyog Urban Co-Operative Bank Ltd Udgir is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Branch Officers / Officers, Clerks, Servants”. There are total of 14 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 10th of May 2024. Additional details about Sahyog Bank Bharti 2024 are as given below.​

सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उदगीर अंतर्गत “शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक
  • पदसंख्या14 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – २५ ते ५० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन​
  • ई-मेल पत्ता – admin@sahyogbank.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –​
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – स्वाक्षरित / – मुख्य कार्यकारी अधिकारी सहयोग अर्बन को-ऑप बँक लि., उदगीर, शास्त्री कॉलनी, नवी आबादी, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मे 2024

Sahyog Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
शाखाधिकारी / अधिकारी04
लिपिक06
सेवक05

Eligibility Criteria For Sahyog Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी / अधिकारी
  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.
  • MBA Finance/M.Com उच्च पदवी, GDC & A/DCM/LLB असल्यास प्राधान्य.
लिपिक
  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.
  • B.Com / GDC & A / DCM उच्च पदवी असल्यास प्राधान्य.
सेवक उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

How To Apply For Sahyog Bank Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For sahayogmultistate.com Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock