Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

सैनिक स्कूल अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!! | Sainik School Bharti 2024

hanuman

Active member
Sainik School Bharti 2024

Sainik School Bharti 2024


: Sainik School published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “TGT, Laboratory Assistant, Band Master, Art Master, Medical Officer, Lower Division Clerk, Ward Boys, Quarter Master”. There are a total of 10 vacancies available to fill the posts. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can apply before the – April 2024. For more details about Sainik School Bharti 2024, visit our website

सैनिक स्कूल अंतर्गत “TGT, प्रयोगशाळा सहाय्यक, बँड मास्टर, आर्ट मास्टर, वैद्यकीय अधिकारी, लोअर डिव्हिजन क्लर्क, वॉर्ड बॉय, क्वार्टर मास्टर” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावTGT, प्रयोगशाळा सहाय्यक, बँड मास्टर, आर्ट मास्टर, वैद्यकीय अधिकारी, लोअर डिव्हिजन क्लर्क, वॉर्ड बॉय, क्वार्टर मास्टर
  • पदसंख्या10 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 18 – 50 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, सैनिक स्कूल, अमरावतीनगर, पिन- 642 102, उदुमलपेट तालुका, तिरुपूर जिल्हा (तामिळनाडू)​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– एप्रिल 2024

Sainik School Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
TGT01
प्रयोगशाळा सहाय्यक01
बँड मास्टर01
आर्ट मास्टर01
वैद्यकीय अधिकारी01
लोअर डिव्हिजन क्लर्क01
वॉर्ड बॉय03
क्वार्टर मास्टर01

Educational Qualification For Sainik School Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
TGTBachelor’s Degree
प्रयोगशाळा सहाय्यक12th/ Intermediate with Science (Physics) subjects
बँड मास्टरBand Master/ Band Major/ Drum Major Course at the AEC Training College and Centre, Pachmarh
आर्ट मास्टरMaster degree in Fine Art (with Painting specialization
वैद्यकीय अधिकारीM.B.B.S
लोअर डिव्हिजन क्लर्कMatriculation from a recognized board.
वॉर्ड बॉयpassed Matriculation or equivalent examination and should possess the ability to converse in English and Hindi/Tamil fluently.
क्वार्टर मास्टरB.A./ B.Com

Salary Details For Sainik School Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
TGTRs. 40,000/-
प्रयोगशाळा सहाय्यकRs.25,000/-
बँड मास्टरRs.35,000/-
आर्ट मास्टरRs.25,000/-
वैद्यकीय अधिकारीRs.45,000/
लोअर डिव्हिजन क्लर्कRs.25,000/-
वॉर्ड बॉयRs.22,000/-
क्वार्टर मास्टरRs. 29,200/- + DA per month

How To Apply For Sainik School Job 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For sainikschoolamaravathinagar.edu.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock