Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

३५२३ पदांची मुंबई पोलीस चालक व शिपाई भरती जाहिरात प्रकशित | Mumbai Police Bharti 2024

hanuman

Active member
Divisional-Police-Complaint-Authority-Mumbai.jpg

Mumbai Police Bharti 2024


: The application form for filling 3523 vacant posts of Police Constable, Bandsman and Driver in the establishment of Superintendent of Police, Mumbaiis issued through a computerized system. Application will be accepted from 05/03/2024 to 31/03/2024. Detailed information in this regard has been published on the websites policerecruitment2024.mahait.org and for the information of the candidates. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for the Police constable post.​

मुंबई पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर पदांच्या एकूण ३५२३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी दिलेली आहेत तसेच, उपलब्ध आहे आणि उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


Educational qualification, physical qualification, required certificates/documents, information about social and parallel reservation, examination fee, information about submission of application, date and time of submission of application and detailed instructions for candidates are given on the website policerecruitment2024.mahait.org. in detail. During the recruitment process, if the candidate does not appear on the date fixed in physical test and written test, he/she will be disqualified from the recruitment process. The date once fixed by the office shall not be altered under any circumstances.​


पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.​

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर
  • पद संख्या३५२३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४

Mumbai Police Shiapi Recruitment 2024


Mumbai Police Shiapi Recruitment 2024


Educational Qualification For Mumbai Police Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For Mumbai Police Bandsman Bharti 2024


Physical Eligibility Police Bharti 2024






पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स

Mumbai Police Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई2572 Vacancies
पोलीस शिपाई चालक917 Vacancies
बँड्समन 24 Vacancies

How to Apply For Mumbai Police Jobs 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

Mumbai Police Driver Recruitment – Selection Process

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

Important Links For Mumbai Police Constable Bharti Online Application

📑
ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
📑
PDF जाहिरात – शिपाई
📑
PDF जाहिरात – चालक
✅
अधिकृत वेबसाईट

Mumbai Police Bharti 2024 Details


Mumbai Police Shipai Bharti 2024 – As you know, Maharashtra Police Bharti 2024 is Stared Now. The MumbaiDistrict Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2024 MahaPolice Link is given for other District Advertisements.​


पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?


पुढील मुंबई पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा



Police Bharti 2021



Maharashtra Police Bharti 2024


पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.​
उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही




मुंबई पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • मुंबई पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.
विषय (Subject)
गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण​
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण​
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण​
  • मराठी व्याकरण
20 गुण​
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम
20 गुण​
एकूण गुण – 100




Physical Eligibility For Mumbai Police Bharti 2024

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.
शारीरिक चाचणी (Male)
11510 मीटर धावणे (Running)
30 Marks
100 मीटर धावणे (Running)
10 Marks
गोळाफेक
10 Marks
एकूण गुण
50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)
30 Marks
100 मीटर धावणे (Running)
10 Marks
गोळाफेक (4 किलो)
10 Marks
एकूण गुण (Total Marks)
50 Marks

Maharashtra Police Recruitment 2024


MumbaiPolice Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.​


Age Limit For Mumbai Police Bharti

  • General Category Age Details
18 to 28 Years

  • Reserve Category Age Details
18 to 33 Years

Physical Eligibility For Mumbai Police Recruitment 2024

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-



Selection Procedure For Mumbai Police Constable Recruitment 2024

  • MumbaiPolice Bharti 2024, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11510 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police bharti 2024 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.
  • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी * पोलिस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
  • भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

Mumbai Police Shipai Exam Date 2024


* सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.





: According to the data, 20% of the posts of Deputy Commissioner of Police (DCP) are vacant, which are Indian Police Service (IPS) officers. There are 42 proposed posts and eight posts are vacant. Also, 20% of the police sub-inspector posts are vacant (proposed-1978, vacant 404), which plays an important role in solving crimes and prosecuting criminals. In the Southern Division, which is the heart of the city and where most of the high brown population is located, as many as 43% of the posts in the lower police force at the level of lower police personnel are vacant (proposed-4295, vacant 1847). While the traffic police, which facilitate the transportation system, have 34% less staff than their approved number (prasat-3835, vacant-1326).​

Mumbai Police Bharti 2023


: Mumbai Police has issued the notification for the recruitment of “Law Officer”. There are total 30 vacancies available for this posts. The job location for this recruitment is Mumbai. Application is to be made through offline mode. Last date to apply is 10th of November 2023. More details about Mumbai Police Bharti 2023, Mumbai Police Vacancy 2023, Mumbai Police Recruitment 2023 are as follows:-​

मुंबई पोलीस विभाग अंतर्गत “विधी अधिकारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.​
  • पदाचे नाव विधी अधिकारी
  • पदसंख्या30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त मुंबई, डी.एन.रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 नोव्हेंबर 2023

Mumbai Police Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
विधी अधिकारी30

Educational Qualification For Mumbai PoliceRecruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विधी अधिकारीDegree in Law

Salary Details For Mumbai Police Notification 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
विधी अधिकारीरु.20,000/-

How To Apply For Mumbai Police Job 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पढताईने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
  • दिनांक नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock