Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

‘JEE मुख्य’च्या तारखांमध्ये बदल; सुधारित वेळापत्रक डाऊनलोड करा | JEE Main 2024

hanuman

Active member
exam-logo.jpg

JEE Main 2024 Exam Revised Time Table


:A major update regarding the JEE Main exam has come out. JEE Main Session 2 exam dates have been changed. NTA has also released the revised exam date and schedule. However, the board has asked the candidates to check the revised exam date on the JEE official website jeemain.nta.ac.in.
City slip of JEE Main Session 2 exam has been released soon. Apart from this, the exam date has also been changed. Now the JEE Main Session 2 exam will not be conducted from 4th April to 15th April 2024, but it will be conducted from 4th April to 12th April. Candidates can visit official website jeemain.nta.nic.in to download city slip. Let’s know the complete schedule of JEE Main Session 2 as per the new date.​

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता जेईई मुख्य परीक्षा ४ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. एनटीएने परीक्षा होणाऱ्या शहरांबाबतचा आगाऊ तपशील जाहीर केला. त्यातून परीक्षेच्या तारखांमधील बदल स्पष्ट झाला आहे. आधीच्या नियोजनानुसार दुसऱ्या सत्राची जेईई मुख्य परीक्षा ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणार होती. नव्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी पदवी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठीचा पेपर १ ४, ५, ६, ८ आणि ९ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा, दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

JEE Main Session 2 Updates

तर वास्तूकला पदवी, नियोजन पदवी अभ्यासक्रमासाठीचा पेपर दोन १२ एप्रिलला सकाळी नऊ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे. ही परीक्षा परदेशातील २२ शहरांसह देशभरातील अंदाजे ३१९ शहरांतील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी प्रसिद्ध केले जाणार असल्याची सूचना एनटीएने नमूद केली आहे. अधिक माहिती jeemain.nta.ac.in, jeemainsession2.ntaonline.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

जेईई मेन 2024 परीक्षेचे वेळापत्रक

BE/B.Tech पेपर 1 साठी 4, 5, 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी नवीन तारखेनुसार JEE मुख्य सत्र आयोजित केले जाईल. तर 12 एप्रिल रोजी बी.आर्क आणि बी.प्लॅनिंगसाठी पेपर 2 होणार आहे. सिटी स्लिप जारी केल्यानंतर, एनटीए आता प्रवेशपत्र देखील जारी करेल. उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील . या परीक्षेसाठी 9 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जेईई सत्र 1 मध्ये बसलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात.

JEE मेन सत्र 2 परीक्षेचं Admit Card कसं डाऊनलोड कराल?

  • परीक्षेचं अॅडमिट कार्ड तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल तर सर्वात आधी परीक्षेच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर जा.​
  • या ठिकाणी होम पेजवर JEE मेन सेशन 2 Admit Card लिंकवर क्लिक करा.​
  • लॉगिन करण्यासाठी येथे आवश्यक माहिती भरा.​
  • लॉगिन केल्यानंतर हॉल तिकीट तुमच्यासमोर येईल.​
  • आता तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.​
  • तुम्हाला आवश्यक असल्यास त्याची प्रिंट आऊट देखील तुम्हाला काढता येऊ शकते.​

JEE Mains 2023 Syllabus


: The National Testing Agency (NTA) has released the JEE Main 2024 Syllabus for candidates who are going to appear in the examination. This year, the concerned officials have reduced and revised the JEE Main 2024 Syllabus with an aim to match it with the syllabus of NCERT 10th and 12th students, and focus on the core concepts. Some chapters and sub-topics have been completely removed from subjects like Chemistry, Physics, and Mathematics. Majority of chapters have been erased from Chemistry.

The syllabus of the Joint Entrance Examination (JEE) main exam conducted for admission to IITs and other national institutes has been reduced. Subjects which have been omitted from the Central Board of Secondary Education (CBSE) syllabus have also been omitted from the JEE examination. Application forms for this exam are available from Thursday.​

आयआयटी आणि इतर राष्ट्रीय संस्थांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परिक्षांतील (जेईई) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले पाठ जेईई परीक्षेतूनही वगळण्यात आले आहेत. या परीक्षेचे अर्ज गुरुवारपासून उपलब्ध झाले आहेत.

‘सीबीएसई’ने अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमातील अनेक घटक वगळले. ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमावरच जेईई घेण्यात येते. त्यामुळे ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेल्या घटकांवर जेईई मुख्य परीक्षेतही प्रश्न विचारण्यात येणार नसल्याचे राष्ट्रीय चाचणी कक्षाने स्पष्ट केले. या परीक्षेचे अर्ज कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. अर्ज भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तसेच या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल, असेही कक्षाने स्पष्ट केले आहे.​

दोन सत्रांत परीक्षा

दोन सत्रांत परीक्षा होणार असून कोणत्याही एक किंवा दोन्ही सत्रांना विद्यार्थी बसू शकतात. पहिल्या सत्राची परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

Steps to Apply Online For JEE Mains Exam 2024


Step 1:- Apply for Online Registration.
Step 2:- Fill Online Application Form.
Step 3:- Submit Documents.

JEE Mains Notification 2024




JEE Mains 75 Percentile


: The Bombay High Court today refused to order relaxation of minimum 75 percent 12th standard board score eligibility criterion for admission to IITs, NITs, IIITs, and CFTIs/GFTIs through JEE Main and JEE Advance examinations. Know Latest Update on JEE Mains Eligibility Criteria at below :

नीट, आयआयटी, सीएफटीआय/जीएफटीआय या अभ्यासक्रमांसाठी असलेल्या (JEE Mains) जेईई-मेन या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेला बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीमध्ये किमान 75 टक्के किंवा संबंधित शिक्षण मंडळांचे टॉप-20 पर्संटाईल गुण असण्याच्या अटीबाबत कोणतीही सूट देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

याप्रश्नी अनुभा सहाय यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी पूर्ण केल्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने बुधवारी निर्णय दिला. त्यांनी म्हटले की, (JEE Mains) न्यायालय सध्याच्या स्थितीत परीक्षेसंदर्भातील कोणत्याही मुद्यावर निर्णय देऊ शकत नाही. याचा निर्णय सरकार घेऊ शकेल. परीक्षा ठरविण्याची, पार पाडण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेकडे असते. यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.

न्यायालय या निर्णयाची प्रत ताबडतोब उपलब्ध करून देऊ शकेल, जेणेकरून संबंधितांना पुढील पावले उचलता येतील. ही (JEE Mains) पात्रता परीक्षा घेणार्‍या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नियमांत अचानक नवे बदल करून बारावीत 75 टक्के किंवा टॉप-20 पर्सेंटाईल गुण असण्याची अट आणली. ही अट विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे, असा दावा सहाय यांनी याचिकेत केला. मात्र, या अटींचा निर्णय हा धोरणात्मक आहे. शिवाय तो नव्याने घेतलेला नसून, पूर्वीचाच आहे, असे एनटीएने प्रतिज्ञापत्रावर सांगून आपल्या निर्णयाचे समर्थन केले.​

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock