Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

BHEL मध्ये नोकरीची उत्तम संधी; रिक्त पदांची मेगा भरती!! । BHEL Bharti 2024

hanuman

Active member
Bharat Heavy Electricals Limited Bharti 2023

BHEL Bharti 2024


: BHEL (Bharat Heavy Electricals Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The name of the recruitment is “CMP (GDMO), CMP (Specialists)”. There are total of 04 vacancies are available. Eligible candidates can attend interview at the given address. Walkin interview will be held on 25th April 2024. For more details about BHEL Bharti 2024, visit our website .​

BHEL (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) अंतर्गत “CMP (GDMO), CMP (विशेषज्ञ)” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावCMP (GDMO), CMP (विशेषज्ञ)
  • पदसंख्या04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य वैद्यकीय सेवा कार्यालय, BHEL हॉस्पिटल, हरिद्वार
  • मुलाखतीची तारीख25 एप्रिल 2024

Bharat Heavy Electricals Limited Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
CMP (GDMO)01 पदे
CMP (विशेषज्ञ)03 पदे

Educational Qualification For Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
CMP (GDMO)MBBS Degree recognized by Medical Council of India and Candidate should be registered with either Medical Council of India or State Medical Council.
CMP (विशेषज्ञ)MBBS Degree with a Post Graduate Degree in the Specialty Concerned recognized by Medical Council of India and Candidate should be registered with either Medical Council of India or State Medical Council.

Salary Details For BHEL Application 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
CMP (GDMO)of Rs. 95,000/-
CMP (विशेषज्ञ)Rs. 1,10,400/-



How To Apply For BHEL Jobs 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2024 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

???? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock