Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

DRDO GTRE अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती – ऑनलाईन अर्ज करा!! । DRDO GTRE Bharti 2024

hanuman

Active member
DRDO-CEPTAM-logo.jpg

DRDO GTRE Bharti 2024


: DRDO Gas Turbine Modification Establishment is invited to apply for the various vacant posts. The name of the posts for this recruitment is “Graduate (Engineering — BE / B.Tech), Graduate (Non-Engineering – B.Com. / B.Sc. /B.A/ BCA, BBA), Diploma & ITI Apprenticeship Training”. There are total of 150 vacancies are available to fill posts. Applicants need to apply online mode. Eligible candidates can apply online before the last date. The last date for filling up the applications for all posts is 09th of April 2024. For more details about DRDO GTRE Bharti 2024, visit our website .​

DRDO गॅस टर्बाइन संशोधन स्थापना अंतर्गत “पदवीधर (अभियांत्रिकी — BE/B.Tech), पदवीधर (नॉन-इंजिनीअरिंग – B.Com. / B.Sc. / B.A/ BCA, BBA), डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षण, ITI शिकाऊ प्रशिक्षण” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावपदवीधर (अभियांत्रिकी — BE/B.Tech), पदवीधर (नॉन-इंजिनीअरिंग – B.Com. / B.Sc. / B.A/ BCA, BBA), डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षण, ITI शिकाऊ प्रशिक्षण
  • पदसंख्या150 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 18 – 37 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 एप्रिल 2024

DRDO GTRE Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
पदवीधर (अभियांत्रिकी — BE/B.Tech)75
पदवीधर (नॉन-इंजिनीअरिंग – B.Com. / B.Sc. / B.A/ BCA, BBA)30
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षण20
ITI शिकाऊ प्रशिक्षण25

Educational Qualification For DRDO GTRE Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर (अभियांत्रिकी — BE/B.Tech)degree in engineering or technology
पदवीधर (नॉन-इंजिनीअरिंग – B.Com. / B.Sc. / B.A/ BCA, BBA)degree granted by a statutory University
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणA diploma in engineering or technology
ITI शिकाऊ प्रशिक्षणA certificate in vocational Course involving two years

Salary Details For DRDO GTRE Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर (अभियांत्रिकी — BE/B.Tech)Rs.9000/-per month
पदवीधर (नॉन-इंजिनीअरिंग – B.Com. / B.Sc. / B.A/ BCA, BBA)Rs.9000/-per month
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणRs.8000/-per month
ITI शिकाऊ प्रशिक्षणRs.7000/-per month

How To Apply For DRDO GTRE Application 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For drdo.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock