Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

(Maharera) महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण वरिष्ठ लिपिक, लिपिक, लघुलेखक भरती निकाल जाहीर | Maharera Result PDF

hanuman

Active member
Maha RERA Bharti 2024

Maha RERA Result Link 2024


: Maha RERA Had Published an advertisement for 37 Vacant position of Senior Clerk, Junior Clerk, Clerk, Steno-Typist, Higher-Grade Steno. For this Maha Rera has published a list of eligible candidates who have been short listed for theser posts. Also Maha Rera has issued a list of candidates who are rejected for above mentioned posts with the ground Of Rejection Mentioned in the list.​

महारेराने वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, लघुलेखक, उच्च श्रेणीतील लघुलेखकांच्या ३७ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. यासाठी महारेराने या पदांसाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच महारेराने वर नमूद केलेल्या पदांसाठी नाकारलेल्या उमेदवारांची यादी जारी केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Download Maha Rera Clerk Result 2024

Sr.NoSubjectDateDocument
1Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Senior Clerk With reference to Advertisement No. 01/202422/04/2024
2List of eligible candidates for the Post of Senior Clerk With reference to Advertisement No. 01/202422/04/2024
3Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Junior Clerk With reference to Advertisement No. 01/202422/04/2024
4List of eligible candidates for the Post of Junior Clerk With reference to Advertisement No. 01/202422/04/2024
5Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Clerk With reference to Advertisement No. 01/202422/04/2024
6List of eligible candidates for the Post of Clerk With reference to Advertisement No. 01/202422/04/2024
7Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Steno-Typist With reference to Advertisement No. 01/202416/04/2024
8List of eligible candidates for the Post of Steno-Typist With reference to Advertisement No. 01/202416/04/2024
9Grounds of rejection and list of rejected candidates for the post of Higher-Grade Steno With reference to Advertisement No. 01/202416/04/2024
10List of eligible candidates for the Post of Higher-Grade Steno With reference to Advertisement No. 01/202416/04/2024

Maharera Peon Result 2023


: With rererence to advertisement no. 05/2023 dt.31/1o/2023 list of candidates selected for the post of Peon has been issued. Those candidates who have applied for Maharera Peon Bharti can download Maharera Peon Selection List form below link.​

दि.३१/१०/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्र. ०५/२०२३ शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी महारेरा शिपाई भरती साठी अर्ज केला आहे ते महारेरा शिपाई निवड यादी खालील लिंकवर डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Maharera Peon Selection List


Maharera Peon Selection List





Maharera Result 2023


: ‘Maharera’ has made examination and certification mandatory for brokers in the construction business and ‘Maharera’ conducted the first examination for brokers on 20th May. The result of this exam has been declared and 96 percent candidates have passed in this exam. 423 people appeared for the exam. Out of them 405 candidates have passed. ‘Maharera’ has prepared a syllabus for this and conducted the first exam on May 20 after training the brokers.​

‘महारेरा’ने बांधकाम व्यवसायातील दलालांसाठी परीक्षा आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले असून ‘महारेरा’ने दलालांसाठी २० मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत ९६ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला ४२३ जण बसले होते. त्यापैकी ४०५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Real Estate Agent Training Certification Result 2023


रेरा कायद्यानुसार विकासक आणि स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. ही नोंदणी असेल तरच दलाल म्हणून काम करता येते. मोठया संख्येने ग्राहक दलालांच्या माध्यमातूनच घर खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. पण अनेक वेळा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण – प्रशिक्षण नाही. त्यामुळे कोणीही हा व्यवसाय करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या, या क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसलेल्यांना रोखण्यासाठी ‘महारेरा’ने महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

‘महारेरा’ने १० जानेवारी २०२३ च्या आदेशान्वये दलालांची नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक केले आहे. तसेच सुमारे २९ हजार जुन्या नोंदणीकृत दलालांनाही १ सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे.

‘महारेरा’ने यासाठी अभ्यासक्रम तयार केला असून दलालांना प्रशिक्षण देऊन २० मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४२३ पैकी ४०५ दलाल उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ९६ टक्के निकाल लागला असून तब्बल ५ उमेदवारांनी ९० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. तर ४०५ पैकी ३६ उमेदवार हे ६० वर्षांवरील आहेत. यातही ६ उमेदवार ७० वर्षांवरील असून या सर्वांनी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुंबईतील एस. एम. मालदे हे सर्वात ज्येष्ठ नागरिक असून ते ७४ वर्षांचे आहेत.

या परीक्षेत महिलांनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण ४०५ उमेदवारांत ३७ महिला उमेदवारही आहेत. या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविणाऱ्या पाच जणांमध्ये पुण्यातील गीता छाब्रिया यांचा समावेश आहेत. दरम्यान, दलालांसाठी प्रशिक्षण, परीक्षा आणि त्याअनुषंगाने प्रमाणपत्र बंधनकारक करणारे देशातील हे पहिले आणि एकमेव राज्य आहे.​

Real Estate Agent Training Certification Exam Result

1परीक्षेचा निकाल20/05/2023

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock