Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

Sadhana Sahakari Bank Nagpur Bharti 2023 | साधना सहकारी बँक नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

hanuman

Active member
sadhna-bank-logo.jpg

Sadhana Sahakari Bank Nagpur Bharti 2023


: Sadhana Sahakari Bank Nagpur has published a recruitment notification for interested and eligible candidates to fill the vacant post of “Marketing Executive”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 30th of June 2023. The official website of Sadhana Sahakari Bank Nagpur is sadhanabankngp.com. More details are as follows:-​

साधना सहकारी बँक नागपूर अंतर्गत “मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – साधना सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय – प्लॉट नं. ५०४, दुसरा मला, दयानंद पार्क जवळ, जरीपटका, नागपूर=१४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जुन 2023

Educational Qualification For Sadhana Sahakari Bank Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मार्केटिंग एक्झिक्युटिव्हAny Graduate and minimum 5 years Marketing Experience

How To Apply For Sadhana Sahakari Bank Nagpur Jobs 2023

  • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Sadhana Bank Nagpur Bharti 2023 | sadhanabankngp.com Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock